Pandharpur

मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त महाप्रसादाचे भोजनाचे कार्यक्रम संपन्न

मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त महाप्रसादाचे भोजनाचे कार्यक्रम संपन्न

प्रतिनिधी
रफिक आत्तार

पंढरपूर शहरांमधील मोहम्मद पैगम्बर जयंतीचे औचित्य साधून पंढरपुरातील वक़्फ़ संस्था मुसलमानाचे थोरले कब्रस्तान मस्जिद या ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन कब्रस्तान व्यवस्थापन कमेटी तसेच AB ग्रूप,तव्वकलतू इल्लल्लाह यंग पार्टी, only KGN ग्रुप, व सर्व मुस्लिम बांधव यांच्या कडून करण्यात आले .या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती मा.उप विभागीय पोलीस अधिकारी, विक्रम कदम साहेब व अब्दुल हमीद शेख साहेब उपस्थीत होते, या मान्यवरांचा सत्कार समारंभ सोहळा ही संपन्न झाला तसेच AB ग्रुप चे अध्यक्ष आदम भाई बागवान, मुस्लिम समाजाचे धर्मगुरु हाफिज हाशिम खान साहेब बडा कब्रस्तान व्यवस्थापन कमेटी चे अध्यक्ष शफीभाई मुलाणी, वसीम शेख, आरिफ शेख आशिप शेख, सोहेल सय्यद, आशपाक दखनी, रहिमभाई शेख,इंनुस झारी,बशीर झारी,आरिफ शेख,सादिक आतार,अमजद इनामदार,सद्दाम जिगरानी, करीम मुलानी, सलीम सय्यद,जमीर सय्यद,असलम सय्यद,आलिम सय्यद,मतीन सय्यद, इस्माइल दखनी, सनी मुजावर, आदीसह मुस्लीम बांधव उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button