Pandharpur

मा .श्री . प्रशांत जगताप जिल्हा अध्यक्ष पुणे (शहर )राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचे अध्यक्षते खाली उद्योग व व्यापार सेलची आढावा बैठक संपन्न झाली

मा .श्री . प्रशांत जगताप जिल्हा अध्यक्ष पुणे (शहर )राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचे अध्यक्षते खाली उद्योग व व्यापार सेलची आढावा बैठक संपन्न झाली

रफिक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूरतील उद्योग व व्यापार सेल प्रदेशाध्यक्ष मा .श्री नागेश फाटे यांनी पक्षसंघटन विषयी चर्चा केली तसेच मा .श्री प्रदीप गारटकर जिल्हाध्यक्ष पुणे (ग्रामीण ) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांची भेट घेऊन पक्ष संघटन विषयी चर्चा करून जिल्हाध्यक्ष ,शहराध्यक्ष, प्रदेश कार्यकारणी नूतन पदाधिकारी नियुक्त करून पक्ष संघटन बळकट करणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवने याविषयी चर्चा करून येथील व्यापारी वर्ग व महिला व्यापारी यांची स्वतंत्र बैठक घेऊन पक्षसंघटन वाढवणे त्यांना येणाऱ्या समस्या सोडवणे जीएसटी संदर्भातील प्रश्न सोडवणे पर्यावरण पूरक मच्छी उद्योग या व्यवसायाला चालना देणे तरुण वर्गांना
महामंडळामार्फत इन्कम सोर्स उपलब्ध करून देणे त्यांना रोजगाराच्या संधी देणे तसेच या सेलची वेबसाईट उपलब्ध करणे आणि पुणे शहर जिल्हा उद्योग व्यापारात अग्रगण्य असल्याने येथे जम्बो कार्यकारिणी तयार करणे याविषयी . चर्चा करण्यात आली यावेळी बाळासो करगळ, भोलासिंग अरोरा उद्योग व्यापार सेल पुणे माजी शहराध्यक्ष, वीरेंद्र किराड माजी कार्याध्यक्ष उद्योग व व्यापार सेल पुणे शहर, अॅड . निलेश निकम, महेश हांडे पंढरपूर ता . उपाध्यक्ष कल्याण कुसूमडे आदी पदाधिकारी उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button