Faijpur

फैजपुरात रमजान महिन्यात होणारी लोड सेटिंग बंद व्हावी

फैजपुरात रमजान महिन्यात होणारी लोड सेटिंग बंद व्हावी

फैजपूर प्रतिनिधी सलीम पिंजारी तालुका यावल

येथील फैजपुर शहरात पवित्र रमजान महीन्या मध्ये लाईट लोडसेटीग बाबत होत असलेल्या त्रासाबाबत आज वार बुधवार दिनांक 13/4/2022 रोजी फैजपुर शहर मुस्लिम समाजाच्या वतिने सावदा महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ अधिक्षक सपकाळे साहेब यांना लोडसेटीग टाईम टेबल दुरस्ती व लोडसेटीग बद बाबत निवेदन देतांना नगरसेवक शेख कुर्बान हाजी करीम माजी नगरसेवक जफर शेख असगर नगरसेवक कलिम खाँ मन्यार समाजसेवक याकुब खाँ राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अनवर खाटीक काॅग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष रियाज शेख साबिर नगरसेवक रशिद तडवी समाजसेवक ईरफान शेख ईकबाल राष्ट्रवादी अल्पसंख्यक शहराध्यक्ष साजिद शेख सईद मिस्त्री काॅग्रेस शहर उपाध्यक्ष आसिफ मेकनिकल एमायम जिल्हा सचिव शाकिर खान उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button