Kokan

दिव्यांगाना मिळणार सरसकट अंत्योदय कार्ड

दिव्यांगाना मिळणार सरसकट अंत्योदय कार्ड

नूर खान

यासंदर्भात मिळण्यासंदर्भात अन्नपुरवठा मंत्री श्री छगन भुजबळ साहेब यांच्यासोबत निर्णायक बैठकीत काही महत्त्वपूर्ण बदल करून दिव्यांगांना अंत्योदया कार्ड देण्यासंदर्भात लवकरच शासन निर्णय येणार प्रहार अपंग क्रांती संस्थेला मोठे यश……. यावेळी प्रहार अपंग क्रांती संस्थेचे राज्याध्यक्ष श्री बापूराव काणे कोकण विभाग अध्यक्ष श्री सुरेश मोकल उपाध्यक्ष श्री अभय पवार कुमारी लक्ष्मी देशमुख व श्री अजित गुंजाळ उपस्थित होते.

Leave a Reply

Back to top button