Pandharpur

कोविड लसीकरण केंद्राला विधान परिषदेचे आमदार प्रशांत मालक परिचारक यांची भेट

कोविड लसीकरण केंद्राला विधान परिषदेचे आमदार प्रशांत मालक परिचारक यांची भेट

रफिक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर येथे सोलापूर जिल्ह्याचे आमदार मा. प्रशांतराव परिचारक यांनी शाळा नं .7 संतपेठ येथिल कोविड लसीकरण केंद्राला भेट दिली भेट देऊन अडचण असल्यास सांगत जावा असे आव्हान केले त्यावेळी उपस्थीत नगरसेवक संजय निंबाळकर, वामनतात्या बंदपट्टे, सुजितकुमार सर्वगोड, मुख्याधिकारी अरविंद माळी, उप मुख्याधिकारी सुनिल वाळूजकर बसवेश्वर देवमारे, सिकंदर बागवान, आण्णा धोत्रे, प्रशांत धुमाळ, गणेश देवमारे, बाबु धोत्रे आबा धोत्रे विशाल तुपसौंदर व सर्व लसीकरण केंद्रामधिल अधिकारी सहाय्यक कर्मचारी आशा ताई इत्यादी उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button