sawada

पाल येथील‌ विश्रामगृह परिसरातील साफसफाईचा आभाव !… वन विभागाचे अधिकारी कडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष

पाल येथील‌ विश्रामगृह परिसरातील साफसफाईचा आभाव !… वन विभागाचे अधिकारी कडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष

युसूफ शाहा सावदा

सावदा : दि, ३/३/२०२१ बुधवारी दुपारी ३-००, वाजता पाल येथे महाराष्ट्र राज्य रावेर पत्रकार संघाची महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली या निमीत्ताने येथे रावेर तालुक्यातील पत्रकार बांधव जमलेले होते

यावेळी विश्रामगृह परिसरातील पाहणी केली असता लाखो रुपये खर्च करून बांधलेला धबधब्याचा प्लास्टर उखडलेला दिसत आहेत अनेक महिन्यापासून पाण्याची फवारणी बंद अवस्थेत असून कुडांत येथील वृक्षाची कोडली पाने भरलेली दिसून आली पाल हा प्रसिद्ध पर्यटनस्थळ ठिकाणी वर्ष भरात कोरोना महामारी मुळे सैलानी नागरीक सैरसपाटा करण्यसाठी येत नाही म्हणून की काय येथे साफसफाई कडे येथील नेमणुकीस असलेले कर्मचारी व वनविभागाचे अधिकारी कडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केला जात आहेत हे मात्र खरे आहे

*पाल विश्रामगृहच्या मागे असलेल्या पुलाची दुर्दशा*

काही वर्षांपूर्वी मोठ्या थाटाने गाजावाजा करून पाल विश्रामगृह मागे लाखोस रुपयांचा खर्च करून येथीाल‌ सुंदरता मध्ये भर टाकण्यासाठी फक्त पायी ये-जा करण्याकरिता तयार करण्यात आलेला पुल बऱ्याच कालावधी पासून टूटलेल्या अवस्थेत असून ही शॉटकट म्हणून येथील महिला व पुरुष सहित लाहन मुले आजही या जीवघेण्या पुलावरून ये जा करतात‌ लवकरच या पुलाची सुधारणा झाली नाही व या मुळे काही दुर्घटना झाली याला जबाबदार कोण? येथील नेमणुकीस असलेले वन विभागाचे अधिकारी यांना हा प्रकार गंमभीर वाटत नसेल तर याचे आश्चर्य वाटणे पेक्षा ऐवजी या बाबींवर खेद व संता व्यक्त न करता येथील सूज्ञ नागरिकांनी सुधारणा हाेऊन मिळावी या साठी आवाज बुलंद करणे फार गरजे आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button