Amalner

कु. सिद्धि हिंमत चौधरी चे सुयश..

कु. सिद्धि हिंमत चौधरी चे सुयश


कु. सिद्धि हिंमत चौधरी ही सेंट मेरी इग्लिश मिडिअम स्कूल मंगरूळ ता. अमळमेर या शाळेची विद्यार्थीनी आहे.
शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इ . १० वी )२०२० मधील तिचे पेपर पुर्नतपासणी केले असता तिचे ५ गुण वाढून तिला आता ९८.८० % गुण मिळवून ती तिच्या सेंट मेरी इग्लिश स्कूल मंगरूळ व अमळनेर तालुक्यातून प्रथम आली आहे.
तिच्या या यशाबद्दल तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
ती श्री. हिंमत ओंकार चौधरी (प्रा.शिक्षक) व सौ. निलम हिंमत चौधरी (प्रा. शिक्षिका) यांची मुलगी आहे तिला शाळेच्या प्राचार्या , शिक्षकवृंद व आई वडिल व भाऊ प्रसन्नदादा यांचे अनमोल मार्गदर्शन व सहकार्य लाभले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button