Amalner

कृषिभूषण साहेबराव पाटील आणि लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांनी केले आ रोहित पवार यांचे स्वागत…

कृषिभूषण साहेबराव पाटील आणि लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांनी केले आ रोहित पवार यांचे स्वागत…

अमळनेर नगरपरिषद मालकीच्या ढेकूरोडवरील खुल्या भूखंडावर नगरसेवक श्याम पाटील यांच्या संकल्पनेतून श्रीसंत तुकाराम महाराज व छत्रपती शिवराय यांचे भक्ती -शक्ती शिल्प आणि लोकनेते शरदचंद्रजी पवार अभ्यासिकेचे अनावरण व उद्घाटन मा.रोहीतदादा पवार,लोकप्रिय आमदार यांचे शुभहस्ते करण्यात आले.त्या अगोदर कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या राजभवन येथे त्यांना फेटा बांधून स्वागत करतांना जिजामाता कृषिभूषण सौ.पुष्पलता साहेबराव पाटील,कृषिभूषण साहेबराव पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष रविंद्रभैया पाटील,विनोदभैया पाटील,माजी नगराध्यक्ष,श्याम पाटील,रवि बापू,मनोराज पाटील,विक्रांत पाटील,नरेंद्र संदानशिव…

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button