Patur

पातूर तालूका येथील चोंढी येथे क्रांतीज्योती सावीञीमाई फूले जयंती व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन

पातूर तालूका येथील चोंढी येथे क्रांतीज्योती सावीञीमाई फूले जयंती व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन

विलास धोंगडे पातूर

पातूर : पातूर तालूका येथील चोंढी येथे क्रांतीज्योती सावीञीमाई फूले जयंती व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन जय हनुमान सार्वजनिक वाचनालय चोंढी यांच्या तर्फे करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक जानकीराम डाखोरे साहेब तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून रघुनाथाजी चापे प्रमोद खूळे बिरसा क्रांती दल अकोला जिल्हा अध्यक्ष संतोष ठाकरे संदिप मुसळे पं स सदस्य श्याम ठाकरे प्रकार खूळे गजानन लठाड समाधान ताजने कार्तिक ठाकरे मॅडम Ad अनिता गूळदे मॅडम करवते मॅडम कार्यक्रमाचे प्रास्ताविक विठ्ठल ठाकरे यांनी केले यावेळी सावीञीमाई फूले यांचा जयंती ऊतसव मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. यावेळी सर्वप्रथम सावीञीमाई फूले यांच्या हार अर्पण करून पूजन करण्यात आले नंतर माजी पोलीस अधीक्षक जानकीराम डाखोरे साहेब यांनी सावीञीमाई फूले यांनी केलेल्या कार्याबाबत मार्गदर्शन केले व पातूर तालुक्यातील आलेगाव अंधारसागवी पाढूरणा जाब पाचरण चारमोळी येथून आलेल्या आजी माजी गुणवंत विद्यार्थ्यांचा शाॅल श्रीफळ प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला यावेळी आला ह्या कार्यक्रमाचे संचालन सूरेश खूळे गणेश ठाकरे यांनी केले तर आभार प्रदर्शन संतोष भोंडणे यांनी केले या कार्यक्रमाचे आयोजन व यशस्वीतेसाठी जय हनुमान सार्वजनिक वाचनालय चोंढी यांनी परीश्रम घेतले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button