Rawer

खिर्डीचा उत्कर्ष एका वर्षात चार विश्व विक्रम करणारा पहिला भारतीय ठरला

खिर्डीचा उत्कर्ष एका वर्षात चार विश्व विक्रम करणारा पहिला भारतीय ठरला

खिर्डी प्रतिनिधी :- प्रविण शेलोडे

मोहरन्स प्रोड्कशन्स आणि पद्मपाणी प्रोड्कशन्स प्रस्तुत जस्ट – अ स्याड ऱ्याप हा लघु चित्रपट ६ नोव्हेंबर पासून १६ वेग-वेगड्या देशांमध्ये रिलीज होणार असून, १६ देशां मध्ये रिलीज होणारा भारतातला पहिला लघु चित्रपट म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये याची नोंद झाली आहे.
सोबतच या लघु चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन उत्कर्ष किरण नेमाडे यांनी केले असून, १६ देशांमध्ये झळकणारा सर्वात तरुण लघु चित्रपट दिग्दर्शक म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये विश्व विक्रम रचला आहे व एकाच वर्षात ४ विश्व विक्रम करणारा उत्कर्ष पहिला भारतीय ठरला आहे. उत्कर्ष च्या या यशाबद्दल परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button