Khirdi

खिर्डी खु ग्रामपंचायत घेतेय ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी

खिर्डी खु ग्रामपंचायत घेतेय ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी

प्रविण शेलोडे खिर्डी

खिर्डी : खिर्डी ता.रावेर येथे ग्रामपंचायत मार्फत डासांचा प्रादुर्भाव मुळे फवारणी करण्यात आली
सविस्तर वृत्त असे की मागील महीण्यापासून पावसाचा जोर कायम असून डासांची पैदावरी वाढली असून सध्या मलेरिया,डेंग्यू टायफाईड या आजारांची साथ चालू आहे म्हणून खिर्डी गाव चे सरपंच राहुल नारायण फलक यांनी ग्रामपंचायत अंतर्गत फवारणी केली जेणेकरून खिर्डी येथे ही साथ येऊ नये यासाठी गावात फवारणी करण्यात आली यासाठी ग्रामपंचायत चे सरपंच राहुल नारायण फलक व ग्राम पंचायत सदस्य पवन चौधरी व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी परीश्रम घेतले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button