Nashik

गरीब व आदिवासीं कुटुंबांना खावटी अनुदान तात्काळ देण्यात यावे विकी गवळी

गरीब व आदिवासीं कुटुंबांना खावटी अनुदान तात्काळ देण्यात यावे विकी गवळी
नाशिक : नाशिक ता.11 राज्यात कोरोनाची परिस्थिती वाढत असतांना अनेक गरीब व मजुरी करणाऱ्या कुटुंबाला उपासमारीची वेळ आली आहे, त्यासाठी शासनाने खावटी योजना सुरू केली असून अजून पर्यत कोणत्याही कुटुंबाला योजनेचा फायदा मिळाला नाही अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकार परिषदेचे अध्यक्ष विकी गवळी यांनी अतिरिक्त आदिवासी आयुक्त तथा सहाय्यक जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या कडे केली, सदर मागणीची दखल घेत सर्व तालुक्यातील प्रशासनाला आदेश पाठवत तत्काळ सर्व गरजू कुटुंबाची नावे घेऊन यादी तत्काळ शासनाला सादर कारावी असे आदेश विकास मीना यांनी दिले..

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button