Pandharpur

मनसे संपर्क कार्यालय उद्घाटन सोहळा संपन्न

मनसे संपर्क कार्यालय उद्घाटन सोहळा संपन्न

रफिक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : मनसे प्रवेश,,,मैदर्गी अक्कलकोट,,,,
महाराष्ट्र नवनिर्माण सेना संपर्क कार्यालय मैदर्गी अक्कलकोट चे उद्घाटन मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आले,,
यावेळी विविध पक्ष्यांच्या कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला यावेळी जिल्हा अध्यक्ष विनायक महिंद्रकर,जिल्हा अध्यक्ष प्रशांत गिड्डे, लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे, सोलापूर शहर अध्यक्ष जैनुद्दीन शेख, विद्यार्थी सेना जिल्हा अध्यक्ष अमर कुलकर्णी, तेजस गांजळे,किरण किरात, मलाप्पा अरवातकल,ग्राम पंचायत सदस्य प्रकाश सुतार, सदस्य रवी कोळी, देवेंद्र शिंदे इत्यादी उपस्थित होते,,

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button