Yawal

नायगाव येथे निगाहे करम ग्रुपतर्फे वृक्षारोपण

नायगाव येथे निगाहे करम ग्रुपतर्फे वृक्षारोपण

यावल/ मुबारक तडवी
यावल तालुक्यातील सातपुडा पर्वत रांगेतील जवळपास असलेल्या नायगांव या गावात निगाहेंकरम या यंग जनरेशन ग्रुप च्या माध्यमातून गाव परिसरात अनेक ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले .या उपक्रमाचे ग्रामस्थांनी स्वागत केले कोरोना काळात ऑक्सिजन’ चे मुल्य व उपयुक्ततता काय हे कोरोना संकटात सर्वानाच ज्ञात झालेले आहेच म्हणूनच प्रत्येकाने एकतरी झाड लावावे व संगोपनासाठी प्रयत्न करावे असा संदेश नायगांव येथील निगाहें करम ग्रुप चे अरमान रुबाब , अकबर राजू तडवी , अनीस तडवी , दिलदार तडवी , तालुक्यातील नायगाव येथे संजू तडवी , जाकीर तडवी , रफीक निगाहे करम ग्रुपतर्फे मुबारक तडवी , मेहरबान भागात वृक्षरोपण करण्यात आले . तडवी , आशिक तडवी , इब्राहीम ग्रामपंचायत सदस्य राजू तडवी तडवी , अलाउद्दीन तडवी , गोलू यांच्याहस्ते वृक्षारोपणास सुरवात तडवी , जमाल तडवी , सोनू तडवी , केली . गावात विविध भागात केले रहेमान तडवी उपस्थित होते . जाणाऱ्या वृक्षांचे संगोपन ग्रामस्थ पर्यावरणपूरक उपक्रमाचे ग्रामस्थांनी करणार आहेत . या उपक्रमाप्रसंगी स्वागत केले .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button