Pune

Job संधी…भारतीय रिझर्व बँकेत पद भरती ही आहे अर्ज भरण्याची अंतिम तारीख आणि पहा संकेतस्थळ..

Job संधी…भारतीय रिझर्व बँकेत पद भरती ही आहे अर्ज भरण्याची अंतिम तारीख आणि पहा संकेतस्थळ..

भारतीय रिझर्व बँक इथे लवकरच नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वैद्यकीय सल्लागार या पदासाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

ही आहेत पदे

वैद्यकीय सल्लागार (Medical Consultant (BMC)
पात्रता आणि अनुभव
वैद्यकीय सल्लागार (Medical Consultant (BMC)) – उमेदवारांकडे MBBS ची पदवी असणं आवश्यक.

या पत्त्यावर पाठवा अर्ज
प्राचार्य, कृषी बँकिंग महाविद्यालय, भारतीय रिझर्व्ह बँक, युनिव्हर्सिटी रोड, पुणे – 411016.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 ऑक्टोबर 2021
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.rbi.org.in/ या लिंकवर क्लिक करा

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button