Jalgaon

?जळगांव Live.. कोरोना Update… जळगांव जिल्ह्यात रुग्णांच्या संख्येत घट..अमळनेरात 29 कोरोना बाधित रुग्ण..!

?जळगांव Live.. कोरोना Update… जळगांव जिल्ह्यात रुग्णांच्या संख्येत घट..अमळनेरात 29 कोरोना बाधित रुग्ण..!
जळगांव जिल्ह्यात आज एकूण 808 रुग्ण कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत तर 1076 रुग्ण बरे झाले आहेत.
जळगाव शहर – १५३, जळगाव ग्रामीण-३१, भुसावळ- १३३, अमळनेर-२७, चोपडा-२९, पाचोरा-१६, भडगाव-१७, धरणगाव-०९, यावल-२५, एरंडोल-१९, जामनेर-३८, रावेर-७८, पारोळा-३२, चाळीसगाव-६९, मुक्ताईनगर-७८, बोदवड-४६, इतर जिल्ह्यातील-०८ असे एकुण ८०८ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या १२५ हजार ४५४ पर्यंत पोहचली असून ११३ हजार ४३२ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज १९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार आतापर्यंत २२५४ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर ९७६८ रुग्ण सध्या उपचार घेताय.
अमळनेर तालुक्यात ग्रामीण भागात 285 तर बाधित 11
शहरी भागात 465 तर बाधित 18 असे एकूण 749 चाचण्या करण्यात आल्या असून 29 रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button