Jalgaon

?जळगांव Live… जिल्ह्यात 279 कोरोना रुग्ण तर अमळनेरात 2 रुग्ण ….!

?जळगांव Live… जिल्ह्यात 279 कोरोना रुग्ण तर अमळनेरात 2 ….!

जळगाव आज जळगांव जिल्ह्यात 279 कोरोना रुग्ण संख्या आढळून आली.मागील काही दिवसांत कोरोना रुग्ण संख्या वेगाने वाढत असल्याचे दिसून येत आहे. आज गुरुवारी जिल्ह्यात 279 कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहे. यात जळगाव शहरातील सर्वाधिक १२२ रूग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज १३७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तर २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जिल्‍हा प्रशासनाच्यावतीने पाठविण्यात आलेल्‍या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात आज २७९ रूग्‍ण आढळून आले आहेत.1929 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार तालुक्यांमध्ये जळगाव ग्रामीण ९, भुसावळ ४, अमळनेर २, चोपडा ३३, पाचोरा १०, भडगाव १, धरणगाव २, यावल ५, एरंडोल १, जामनेर १८, रावेर १, पारोळा २, चाळीसगाव ४५, मुक्ताईनगर २०, बोदवड १, इतर जिल्ह्यातील ३ असे एकुण २७९ रूग्ण आढळुन आले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button