Jalgaon

जळगाव जिल्हा राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघ व प्रोटानचे अर्धनग्न आंदोलन

जळगाव जिल्हा राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघ व प्रोटानचे अर्धनग्न आंदोलन

१)शिक्षणाच्या खाजगीकरणाच्या विरोधात
२)नवीन पेन्शन योजना रद्द करुन जुनी पेन्शन योजना लागु करावी.
३)नवीन शैक्षणिक धोरण हे बहुजन विरोधी असल्याने ते धोरण रद्द करण्यात यावे.
आदि १७ मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यात हे आंदोलन करण्यात आले, त्याअंतर्गत आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर किशोर नरवाडे (जिल्हा अध्यक्ष राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघ) व मिलिंद भालेराव (जिल्हा अध्यक्ष प्रोटान) यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात सुमित्र अहिरे,सुरेश ठाकुर,गणेश काकडे,मुबारक शाह, मिलिंद निकम,दिनकर पाटील,आर.बी.परदेशी,प्रशांत लवंगे,महेंद्र कुमार तायडे,सुनिल पाटील,विलास पाटील,आनंद जाधव,राजेंद्र बावस्कर,जितेंद्र रायसिंग,सुरेश भिल,आनंदा बागुल, डॉ.निखिल तायडे,प्रकाश इंगळे, विलास चिकणे,अशोक सोनवणे,रमेश बा-हे,अनिल त्रिभुवन,आनंद शिंदे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button