Nashik

नाशिक जिल्यातील दिंडोरी तालक्यातील जा नो री येथे जगदंबा देवी पूजा विधी पार पडला.

नाशिक जिल्यातील दिंडोरी तालक्यातील जा नो री येथे जगदंबा देवी पूजा विधी पार पडला.

सुनिल घुमरे नाशिक

दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील ग्रामदैवत म्हणजे जगदंबामाता. अनादी काळापासून आजतागायत नवसाला पावणारी जागृत देवस्थान जगदंबा देवी म्हणुन ओळख जानोरी गावच्या देवीची आहे.
नवराञात जगदंबामातेच्या मंदिरात होमहवन केला जातो.
दिवसेंदिवस जगदंबा मातेच्या भक्तगणांत वाढ होवून असंख्य भाविक जगदंबा मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळू लागते. याञेनिमित्त येणाऱ्या भाविकांची गर्दी इतकी वाढते की मंदिरात प्रवेश घेणेही मोठे जिकिरीचे होते. परंतु यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा नवरात्र उत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा लागला.जगदंबा देवी ट्रस्ट पंचमंडळ, तसेच सर्व ग्रामस्थ, ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच भाविकांच्या सहकार्याने फक्त मंदिरात पुजारी व ट्रस्टच्यावतीने सालाबादाप्रमाणे अंतर्गत विधिवत पूजा होम हवन अभिषेक करण्यात आली. यावेळी अधिक माहिती ट्रस्ट उपाध्यक्ष सुनील घुमरे व पुजारी बाळकृष्ण खांबेकर यांनी अधिक माहिती दिली. व जिकडून आला तिकडेच लाब जाऊदे असे है कोरोनाचे संकट लवकरात लवकर देशातून दूर होवो अशी प्रार्थनाही करण्यात आली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button