Rawer

रावेर तालुक्यातील बोरखेडा हत्याकांडातील आरोपीचा शोध घेणाऱ्या तपास अधिकार्‍यांचा अप्पर पोलीस महासंचालक काकडून सन्मान

रावेर तालुक्यातील बोरखेडा हत्याकांडातील आरोपीचा शोध घेणाऱ्या तपास अधिकार्‍यांचा अप्पर पोलीस महासंचालक काकडून सन्मान

रावेर संदिप कोळी

तालुक्यातील बोरखेडा हत्याकांडातील आरोपी यांचा अतिशय कसोशीने व गुणात्मक शोध घेतल्याबद्दल महाराष्ट्राचे गुन्हे अन्वेषण विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक यांनी रावेर पोलीस तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार नाईक आयपीएस अधिकारी कुमार चित्ते साहेब पो.नि. बापू रोहम साहेब हवलदार बिजू जावरे यांच्या पथकाला दहा हजार रुपयाचे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले याप्रसंगी निंभोरा येथील महाराष्ट्र पोलीस मित्र समितीचे सदस्य परमानंद शेलोडे रावेर येथील पोलीस मित्र समितीचे सदस्य विकी दरयानी दिपराज चौधरी यांनी रावेर येथे जाऊन सपोनि शितल कुमार नाईक यांची पोलिस ठाण्यात भेट घेऊन त्यांचे व त्यांच्या संपूर्ण पथकाचे सत्कार रूपी अभिनंदन केले व त्यांच्या पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या तसेच रावेर तालुक्यात या तपास अधिकाऱ्यांचे खूप खूप कौतुक होत आहेत…
जय हिंद

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button