Maharashtra

लदाखच्या गल्वान खोऱ्यात आक्रमण करणार्‍या चिनी सैन्याशी झालेल्या

लदाखच्या गल्वान खोऱ्यात आक्रमण करणार्‍या चिनी सैन्याशी झालेल्या चकमकीत,आपल्या देशाच्या भूमीचे रक्षण करण्यासाठी, आपले प्राण देणारे सर्व शूर सैनिकांना आज ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन नंदुरबारच्या टीमप्रतिनिधी फहिम शेखकडून श्रद्धासुमन अर्पण करण्यात आली.
त्याच बरोबर चीनबद्दलचे दुःख आणि संताप व्यक्त करताना चिनी राष्ट्रपतीचा पुतळा दहन करण्यात आला*यावेळी जमावबंदीच्या आदेश असल्याने मजलिस ए इत्तेहादुल मुसलमीनचे नंदुरबार जिल्हा सदर सैय्यद रफअत हुसैन, सल्लागार सैय्यद कमर अली, युवा सदर शोएब खाटीक, तालुका सदर आरिफ सैय्यद हाजर होते.नंतर पक्षाचे इतर जबाबदारांनी तसेच समाजातील इतर लोकांनी शहिद सैनिकांना श्रद्धांजली अर्पण केले.यावेळी पोलिस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तात उपस्थित होते …

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button