Maharashtra

फिनिक्स ची भरारी..!डॉ सुनील शिंगाणे यांच्या दवाखान्याचे आज उद्दघाटन…

फिनिक्स ची भरारी..!डॉ सुनील शिंगाणे यांच्या दवाखान्याचे आज उद्दघाटन…

अमळनेर शहरात आज तालुक्यातील जनतेसाठी नर्मदा फाँन्डेशन संचलीत फिनिक्स हॉस्पिटल चे उद्दघाटन संपन्न होत आहे. जनसेवा कोविड रुग्णालयाच्या उत्कृष्ट सेवेनंतर साधारण परिस्थितीतिल डाॕ. सुनील पंडीत शिंगाणे यांनी २४/७ कोरोना काळात रुग्णसेवा केली आहे. अमळनेर शहरातील सुप्रसिद्ध सर्जन डाॕ. अनिल शिंदे व हृदय रोग तज्ञ डाॕ. संदीप जोशी यांच्या मार्गदर्शनाने फिनिक्स हॉस्पिटल ची वाटचाल सुरू राहणार आहे. सदर दवाखान्याचे उद्घाटन बस स्टँड समोरील पाठक प्लाझा येथे डाॕ. अनिल शिंदे यांच्या हस्ते आज दि. ४/९/२०२१ रोजी संध्या. ५ वा करण्यात येणार आहे.फिनिक्स हाँस्पिटलचा शुभारंभ…अमळनेर प्रतिनिधी- अमळनेर तालुक्यातील सर्वसामान्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर व ज्यांनी अल्पावधीतच फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घेऊन लवकरच शहरात चार सप्टेंबरला फिनिक्स हॉस्पिटलचे उद्घाटन होत आहे.वैद्यकीय सेवेचा शुभारंभ शनिवारी दि.4 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता या शुभ मूहूर्तावर करीत आहोत तरी या शुभ प्रसंगी सत्यनारायणाची पूजा आयोजित केली आहे तरी आपण शुभप्रसंगी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून आनंद द्विगुणीत करावे असे आयोजकांनी कळविले आहे.
फिनिक्स हॉस्पिटल शुभारंभ व त्याचे उद्घाटन धन्वंतरी पूजन शुभाहस्ते डॉ अनिल शिंदे जनरल सर्जन नर्बदा मेडिकल फाउंडेशन.

आशीर्वाद
डॉ दिपाली अनिल शिंदे
पंडित बाबुलाल शिंगाणे ,इंदुबाई पंडित शिंगाणे, डॉ संदीप दत्तात्रय जोशी, डॉ मयुरी संदीप जोशी

विशेष आमंत्रित
सर्व सन्माननीय सदस्य, आय. एम ए डॉक्टर संघटना, नीमा डॉक्टर संघटना ,होमिओपॅथी डॉक्टर संघटना, इलेक्ट्रोपॅथी डॉक्टर संघटना ,अमळनेर तालुका लॅबोरेटरी संघटना, औषधी विक्रेता संघ अमळनेर

विशेष सहकार्य
डॉ उमाकांत बारी, डॉ राहुल पाटील ,डॉ चेतन नाईक, डॉ राजू चौधरी ,डॉ मुकेश नैनव, डाँ परेश पाटील, डॉ चंद्रकांत महाजन, डॉ सुरेश खैरनार ,भागवत माळी, भूषण सुतार

स्वागतोत्सुक
सुनील पंडित शिंगाणे, सौ स्वाती फिनिक्स ची भरारी..!डॉ सुनील शिंगाणे यांच्या दवाखान्याचे आज उद्दघाटन… ज्योती मनोज शिंगाणे

स्थळ
नर्मदा मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड संचलित फिनिक्स हॉस्पिटल पाठक प्लांझा बस स्टेशन जवळ अमळनेर

तरी सर्व नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.

फिनिक्स ची भरारी..!डॉ सुनील शिंगाणे यांच्या दवाखान्याचे आज उद्दघाटन...

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button