Jalgaon

राष्ट्रवादी युवती जिल्हा उपाध्यक्ष कु. दिपीका भामरे यांचा अभिनव उपक्रम

राष्ट्रवादी युवती जिल्हा उपाध्यक्ष कु. दिपीका भामरे यांचा अभिनव उपक्रम

प्रतींनिधी – प्रविण पाटील
वाढदिवस साजरा करणे हा समाजातील आज नवीन ट्रेंड निर्माण झाला आहे प्रत्येक व्यक्ती त्याचा वाढदिवस हा वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतो ह्याच वाढदिवसा न वर काही महाशय पार्टी करत असतात तसेच तरूण वर्ग अशा वाढदिवस साजरा करण्यात गुंग असतो व नशेचा आहारी काही तरूण वर्ग आकर्षिला जात आहे ह्या गोष्टीची दखल घेत युवती जिल्हा उपाध्यक्ष दिपीका भामरे यांनी समाजात नव परिवर्तन घडवत आदर्श नगर वॉर्डातील युवकांना गरीब व वंचित घटकातील लोकांना आपण अन्न दान देऊन आपणं आपला वाढदिवस साजरा करू अशी संकल्पना मांडली व त्या संकलपनेला दाद देत युवक वर्गानी आपला वाढदिवशी गरजूंना अन्न दान करत साजरा केला जिल्हा युवती उपाध्यक्ष दिपीका भामरे यांच्या ह्या आनोख्या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button