Faijpur

भारतीय राष्ट्रीय युवा परिषद यावल तालुका आणि यावल किसान प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, यावल यांच्या संयुक्त विद्यमाने २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त वक्तृत्व तसेच चित्रकला स्पर्धेचे आयोजन

भारतीय राष्ट्रीय युवा परिषद यावल तालुका आणि यावल किसान प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, यावल यांच्या संयुक्त विद्यमाने २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त वक्तृत्व तसेच चित्रकला स्पर्धेचे आयोजन

सलीम पिंजारी प्रतिनिधी फैजपूर तालुका यावल

भारतीय राष्ट्रीय युवा परिषद यावल तालुका आणि यावल किसान प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, यावल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २६ जानेवारी प्रजासत्ताक दिना निमित्ताने २३ जानेवारी रोजी विध्यवसनी मंदिर फैजपूर येथे वकृत्व तसेच चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले, याप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून *भारतीय राष्ट्रीय युवा परिषद जिल्हा कमिटी सदस्य तसेच यावल किसान प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, यावल चे संचालक योगेश प्रशांत चौधरी, यावल किसान फैजपूर ( MVP ) ग्रामप्रकल्प धारक तसेच फैजपूर नगरपालिका नगरसेवक केतन किरंगे सर, यावल किसान पिंपरूड- वढोदा ( MVP ) ग्रामप्रकल्प धारक मृणालीनी राणे मॅडम स्वामीं समर्थ केंद्र प्रतिनिधी प्रकाश तळेले सर,श्री स्वामी समर्थ केंद्र प्रमुख सदस्य गुजराती सर,हिरे ताई,शशी सर, बालसंस्कार मार्गदर्शिका संध्या फिरके मॅडम, बालसंस्कार प्रमुख संगीता सुरंगे मॅडम, भारतीय राष्ट्रीय युवा परिषद यावल तालुका अध्यक्ष साक्षी पाटील, तालुका सचिव जयमाला चौधरी, तालुका समनव्यक नेहा पुनासे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात बालसंस्कार विभागातील मुलांनी स्वागत गीताने केली,तर मुलांना मार्गदर्शन प्रकाश जी तळेले यांनी केले व सांगितले की उपयशावर मात देऊन यश कस सिद्द करता येईल, अध्यक्षीय मनोगत योगेश चौधरी यांनी केले, युवा परिषदेबद्दल ओळख तसेच माहिती दिली. *चित्रकला स्पर्धा आणि वकृत्व स्पर्धे करता पर्यवेक्षक म्हणून केतन किरंगे सर आणि मृणाली राणे मॅडम यांचे मार्गदर्शन मिळाले.
सदर आयोजित कार्यक्रमा करता फैजपुर शहर परीसरातील ६० पेक्ष्या जास्त स्पर्धकांनी सहभाग घेतला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button