Faijpur

मारूळ येथील सय्यद मोहम्मद फैजान याला इंडिया प्राइम ऑथर ऑथर अवॉर्ड

मारूळ येथील सय्यद मोहम्मद फैजान याला इंडिया प्राइम ऑथर ऑथर अवॉर्ड

सलीम पिंजारी फैजपूर तालुका यावल

फैजपूर : सय्यद मोहम्मदफैजान याला इंडिया प्राईम ऑथर ऑथर अवॉर्ड मारूळ तालुका यावल येथील रहिवासी सय्यद मोहम्मद फैजान शेख मसरूल हल्ली या विद्यार्थ्याला जैन युनिव्हर्सिटी बेंगलोर तर्फे बीटेक मेकॅनिकल इंजिनीयर च्या शेवटच्या वर्षी दोन हजार एकवीस इंडिया प्राइम ऑथर ऑथर देण्यात आले तसेच इन रीचर्स मेकॅनिकल एंड डेनिमित्त मेकॅनिकल बेही रिअरआप नोव ल ग्लास नॅचरल फायबर या चांगल्या कार्याबद्दल दिल्लीयेथून इंडिया प्राइम ऑथर या कंपनी तर्फे गौरवण्यात आले या कार्याबद्दल वलिमिया हाजीमिया अनिस पटेल शकील अहमद शहाजी मीया मसरत अली कुदरत अली साजिद इक्बाल जनाब मोहम्मद तोसीफ कपिल अहमद मुदस्सर नजर नूर मोहम्मद जावेद इक्बाल फरहत अली मोहम्मद सादिक सुलतान मेंबर गुल मोहम्मद डॉक्टर अझीम मोहम्मद काबीज आसिफ इक्बाल शरीफ इक्बाल आदींनी अहवाल मिळाल्याबद्दल अभिनंदन केले आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button