Parola

बालाजी विद्यालयात स्वातंत्र्य दिन साजरा

बालाजी विद्यालयात स्वातंत्र्य दिन साजरा

कमलेश चौधरी पारोळा

पारोळा : पारोळा येथील श्री बालाजी विद्या प्रबोधिनी मंडळ संचलित प्राथमिक विद्यालय ,डॉ. व्ही एम जैन माध्यमिक विद्यालय, आप्पासाहेब यु याच करोडपती कनिष्ठ महाविद्यालय व सौ एम यु करोडपती इंग्लिश मीडियम स्कूल.या शैक्षणिक संकुलात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यु. एच. करोडपती यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव डॉ.सचिन बडगुजर,संचालक मंगला करोडपती,सुनील बडगुजर,मोहन बडगुजर,सदस्य-सुरेश बडगुजर तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक हेमंतकुमार पाटील, विजय बडगुजर ,श्रीकांत पाटील व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते याप्रसंगी विद्यालयाने शासनाच्या परिपत्रकानुसार विविध स्पर्धांचे आयोजन केले होते.त्यातील यशस्वी विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे. झेंड्याचे चित्र रेखाटन स्पर्धेत
इयत्ता पहिलीतून
पुष्कर ज्ञानेश्वर पाटील
चित्रकला स्पर्धेत
स्वयंम प्रविण बागडे वेशभूषा सह राष्ट्रगान स्पर्धेत

आर्यन राहुल पाटील एकपात्री अभिनय वेशभूषा स्पर्धेत सार्थक राकेश शिंपी देशभक्तीपर वकृत्व स्पर्धेत चार्वी प्रवीण चौधरी

देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेत लावण्या दत्तानंद राजपूत देशभक्ती पर निबंध लेखन स्पर्धेत रिजवाना अकील पिंजारी वरील विद्यार्थ्यांनी विशेष यश संपादन केले यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष- यु.एच. करोडपती,सचिव सचिन बडगुजर, मुख्याध्यापक- हेमंत कुमार पाटील. आदींनी कौतुक केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

संबंधित लेख

Back to top button