Pandharpur

राज्यमंत्री मा.दत्तामामा भरणे यांची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढणाऱ्या अतुल खुसपेच्या प्रतिमेला जोडे मारत इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले

राज्यमंत्री मा.दत्तामामा भरणे यांची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढणाऱ्या अतुल खुसपेच्या प्रतिमेला जोडे मारत इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले

रफिक आतार पंढरपूर

पंढरपूर : आज बेलवाडी येथे इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष ॲड.शुभम निंबाळकर यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी करमाळा येथे राज्यमंत्री मा.दत्तामामा भरणे यांनी इंदापूर तालुक्यासाठी उजनी धरणातून पाच टीएमसी पाणी देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला म्हणून प्रतीकात्मक प्रेत यात्रा काढणाऱ्या अतुल खूस्पे याचा चांगला समाचार घेत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने खुस्पेच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन करण्यात आले.यावेळी राज्यमंत्री दत्तामामा भरणे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली यावेळी इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष ॲड.शुभम निंबाळकर पुणे जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे उपाध्यक्ष अनिकेत निंबाळकर,राष्ट्रवादी सोशल मीडिया चे उपाध्यक्ष करण काटे, काकासाहेब जाधव , दादा यादव, अभि यादव, माऊली काटे, पवन जामदार,परशुराम सावंत, सुमित जगताप, सुरज कदम,धीरज निंबाळकर ,सौरभ कदम,सागर गायकवाड,ओंकार पवार, जावेद मुलाणी,अभिजित खुटाले, आकाश जामदार, गणेश मुळीक,अमित मुलानी,आदी जन उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button