kalamb

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याची उंची वाढवा कळंब शहर शिवप्रेमींनी दिले जिल्हाधिकारी यांना निवेदन

सलमान मुल्ला कळंब

कळंब : याबाबत सविस्तर माहिती अशी की कळंब शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सन् १९९५ मध्ये छत्रपती शिवरायांचा अश्वारुढ पुतळा उभारण्यात आलेला आहे.

या चौकातून सध्या खामगाव ते पंढरपूर महामार्गाचे काम चालू आहे. सदरील कामाच्या रस्त्याची उंची वाढल्यामुळे चबुतरा अत्यंत कमी उंचीचा झाला आहे. सततची रहदारी असल्यामुळे त्या ठिकाणी अनेक वेळा अपघात देखील झाल आहेत.

सामाजिक शांतता व सुरक्षिततच्या दृष्टीने चबुतन्याची उंची मुळातच कमी असल्याने अनुचित प्रकार घडण्याची दाट शक्यता आहे. हा विषय तमाम शिवप्रेमी व प्रशासकीय दृष्टीने अत्यंत संवेदनशील आहे. या पुतळयाची (चबुतऱ्याची) उंची वाढवावी व या पुतळयाची चबुतऱ्याची उंची वाढवावी यासाठी समस्त कळंब शहर शिवप्रेमी सतत निवेदनाद्वारे पाठपुराव करीत आहोत.

मात्र प्रशासनाच्या दिरंगाईमुळे व चबुतन्याची उंची वाढविण्याचे काम आत्तापर्यंत झाले नाही. सदरील चबुतऱ्याची उंची तुळजापूर व औरंगाबाद शहरात झालेल्या दुरुस्ती व सुशोभीकरणाच्या आधारे वाढविण्यात यावी.

अशा मागणीचे निवेदन समस्त कळंब शिवप्रेमींनी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेकर यांना दिले आहे व कबुतराची मागणी वाढण्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button