Chopda

आमदार सौ लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नातुन चोपडा तालुक्यात विविध कामाचे शुभारंभ…

आमदार सौ लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नातुन चोपडा तालुक्यात विविध कामाचे शुभारंभ…

हेमकांत गायकवाड चोपडा

चोपडा : आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या खालील विकासकामांचे लोकार्पण व भुमिपूजन सोहळा
लोकार्पण व भुमीपूजन शुभहस्ते मा.ताईसो. सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे(आमदार चोपडा विधानसभा) मा.आण्णासो.प्रा.श्री.चंद्रकांत बळीराम सोनवणे(माजी आमदार चोपडा विधानसभा) यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे.कामांचे नाव गोरगावले खु. ते वडगाव खु. – -रस्ता प्रजिमा ८/५०० ते १४/२०० मजबूतीकरण करणे – किंमत रु.१कोटी
ठिकाण : गोरगावले खु. ता.चोपडा वेळ : दुपारी ४•०० वाजता.
कुरवेल फाटा ते कोळंबा-रस्ता रस्ता प्रजिमा २१/१०० ते २२/७५० मजबूतीकरण करणे – किंमत रु. ४० लक्ष
ठिकाण : कुरवेल फाटा ता.चोपडा वेळ : दुपारी ४•३० वाजता.

दिनांक ०६|०३|२०२१ वार शनीवार रोजी

वरील विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे.
तरी सर्व पदाधिकारी शिवसैनिक यांनी उपस्थित रहावे ही विनंती.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button