Pandharpur

पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील विविध विकास कामाचे उदघाटन व रस्त्याचे भूमिपूजन सोहळा संपन्न

पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील विविध विकास कामाचे उदघाटन व रस्त्याचे भूमिपूजन सोहळा संपन्न झाला

प्रतिनिधी
रफिक आत्तार

पंढरपुर-मंगळवेढा आमदार म्हणून निवड झाल्या बद्दल आ. समाधान(दादा) आवताडे यांचा व देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार पांडुरंग सहकारी साखर कारखाना श्रीपुर यांना मिळाल्याबद्दल कारखान्याचे चेअरमन तथा जिल्ह्याचे आमदार प्रशांतराव परिचारक (मालक), तसेच बेस्ट ऑफ चेअरमन मार्केट कमिटी पुरस्कार हा मंगळवेढचे सभापती मा. सोमनाथ आवताडे यांना मिळाल्याबद्दल सर्वाचा यथोचित सत्कार करण्यात आला.यावेळी आमदार समाधान दादा आवताडे यांनी जागृत देवस्थान यल्लमा देवी चे दर्शन घेतले सदर प्रसंगी उपस्थित पांडुरंग कारखान्याचे व्हाईस चेअरमन मा.वसंतनाना देशमुख, बाळासाहेब शेख, सरपंच सौ सुनंदा भुसे, उपसरपंच संग्राम देशमुख, ग्रा.पंचायत सदस्य मारुती काळे समाधान घायाळ भास्कर घायाळ, लक्ष्मण जाधव, भीमा आबा भुसे,नवशाद भाई, चंदू काका देशमुख ,हरीभाऊ फुगारे, शब्बीर इनामदार, संतोष देशमुख, तसेच कासेगाव मधील ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button