Pandharpur

श्रीराम क्रिकेट क्लब बोहाळी एक दिवशीय हाफ पीच क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन शुभारंभ डॉ .रमेश फाटे यांच्या शुभहस्ते संपन्न..

श्रीराम क्रिकेट क्लब बोहाळी एक दिवशीय हाफ पीच क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन शुभारंभ डॉ .रमेश फाटे यांच्या शुभहस्ते संपन्न..

प्रतिनिधी
रफिक अत्तार

आज बोहाळी येथे श्रीराम क्रिकेट क्लब बोहाळी यांचे वतीने आयोजित केलेल्या एक दिवशीय हाफ पीच क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन शुभारंभ छत्रपती प्रतिष्ठान गादेगाव संस्थापक अध्यक्ष डॉ . रमेश फाटे यांच्या हस्ते संपन्न झाला .
या भव्य एक दिवशीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन बोहाळी चे माजी सरपंच मा . श्री . सुधाकर पाटील मित्र मंडळ यांचे वतीने आयोजित करण्यात आले आहे .
या स्पर्धेसाठी मा . श्री . नागेश फाटे प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग व व्यापार विभाग यांच्या वतीने प्रथम पारितोषिक १०,००० रु व माजी सरपंच मा . श्री . सुधाकर पाटील यांच्या वतीने द्वितीय पारितोषिक ७००० रु व मा . श्री . दत्ता रोंगे आणि मा . श्री . बबलू कुसूमडे यांचे वतीने तृतीय पारितोषिक ५००० रु व मा . श्री .दादासो घाडगे चेअरमन छत्रपती दूध उत्पादक संस्था बोहाळी यांचे वतीने चतुर्थ पारितोषक ३००० रु . तसेच वैयक्तिक बक्षीस यामध्ये श्री राहुल गायकवाड ,श्री युवराज अर्जुन जाधव ,श्री बंडू गोरे ,श्री सोमनाथ मोहिते,तसेच ट्रॉफी सौजन्य श्री .बापू मेलगे , बॉल सौजन्य श्री बापू मनोहर कुसूमडे, मंडप सौजन्य श्री .बिपिन बाबर यांच्यावतीने करण्यात आले या स्पर्धेसाठी श्री राहुल गायकवाड,श्री बाळासाहेब चंदनशिवे, श्री सजित घोडके , श्री अतुल जाधव या स्पर्धा पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले .
या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोहाळी चे सरपंच श्री शिवाजी पवार ,उपसरपंच श्री जगन्नाथ जाधव , श्री नारायण जाधव, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब जाधव, श्री संतोष शिंदे,श्री . राजेश कुसूमडे ,राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी उद्योग व व्यापार विभाग प्रदेश सचिव श्री कल्याण कुसुमडे,श्री सर्जेराव जाधव, शिवसेना युवा नेते श्री .बंडू घोडके, श्री सतीश बागल, श्री शांतीनाथ बागल, श्री खंडू पवार ,श्री नागनाथ घोडके ,श्री डॉ. दत्ता जाधव, उद्योजक श्री नामदेव पाटील, श्री औदुंबर जाधव, कु .शुभम फाटे ,कु . शर्विन फाटे ,श्री महादेव जाधव आदी मान्यवर उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button