Surgana

व्यसन सोडण्या साठी भव्य व्यसन मुक्ती मेळावा

व्यसन सोडण्या साठी भव्य व्यसन मुक्ती मेळावा

सुरगाणा विजय कानडे

महाराष्ट्र राज्य बरोबर गुजरात राज्य येथे मोठया प्रमाणात व्यसन सोडण्या साठी भव्य व्यसन मुक्ती मेळावा ठिक ठिकाणी प्रत्येक राज्यात शहरात ,खेडोपाडी व्यसन मुक्ती मेळावा शेषराव महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात लोकांनी दारू सोडून त्यांचा संसार सुखाचा झाला काही भागातील भावकिनी आपले मनोगत व्यक्त केले आणि संसार सुखाचा झाला दारू मुळे संसार उध्वस्त झाले पण संतोषगिरी महाराज यांनी दारु सोडून संकल्प दिले आणि संसार सुखाचा झाला.

या कार्यक्रम साठी मा खासदार चव्हाण साहेब,जगू कानडे,रमेश थोरात,संजय पवार,आदी उपस्थिती होती तसेच या कार्यक्रमासाठी व्यसनमुक्ती कमिटी यांनी परिश्रम घेतले तसेच लक्ष्मण जाधव ,होनाजी भोये,खंडू,मनोहर चव्हाण, सुरेश चौधरी, गोविंद दळवी, आदींनी कार्यक्रम प्रसंगी आयोजक होते
भव्य दिव्य अशी गावातुन पालखी निघाली आणि संतोषगिरी महाराज यांच्या भाषण नि समोराप केला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button