Walchandnagar

महाराष्ट्र ग्रामीण बँक बी सी पाँईट ग्राहक सेवा केंद्राचे उद्घाटन

महाराष्ट्र ग्रामीण बँक बी सी पाँईट ग्राहक सेवा केंद्राचे उद्घाटन

अमोल राजपूत

घारगाव तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद येथे महाराष्ट्र ग्रामीण बँक बी सी पाँईट ग्राहक सेवा केंद्राचे उद्घाटन करण्यासाठी मी सौ शुभांगी वसंत चौधरी संचालिका त्रिवेणी आँईल अॅन्ड फुड प्रॉडक्ट,पोलिस मित्र संघटना पुणे जिल्हा महिला अध्यक्ष व आमंत्रित करण्यात आले, प्रत्येक वेळी ग्रामीण भागातील लोकांना तालुक्याच्या ठिकाणी जाऊन पैसे भरणे अथवा काढणे खाते काढून त्याचा वापर वेळेअभावी होऊ शकत नाही, त्यामुळे ग्रामीण लोक या सुविधा पासुन वंचित रहातात त्याला पर्याय ग्रामीण बँक आहे हि सुविधा श्री युवराज शंकर साळुंखे यांनी उपलब्ध करून दिली.

महाराष्ट्र ग्रामीण बँक बी सी पाँईट ग्राहक सेवा केंद्राचे उद्घाटन

शहरातील ईतर नोकरी धंद्याची भुरळ न पाडुन घेता आपल्या जन्मभूमी मधे राहुन व्यवसायाच्या निमित्ताने स्तःहाचा आर्थिकविकासा बरोबर गावकरींना बँकिंग सेवा उपलब्ध करून एकप्रकारे समाजसेवा करत आहेत त्यामध्ये त्यांचे मित्र दत्ता जाधवर,धनंजय सराफ, कल्लेश्वर स्वामी, यांनी मोलाची कामगिरी बजावली, पुढील वाटचालीसाठी युवराज साळुंखे यांना शुभेच्छा.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button