Pandharpur

क्रिकेट स्पर्धे चे उद्घाटन संभारंभ संपन्न,,,,

क्रिकेट स्पर्धे चे उद्घाटन संभारंभ संपन्न,,,,

रफिक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपुरातील वीर सावरकर क्रिकेट क्लब आणि एन आय टी ग्रुप चे शाम गोगाव सर यांनी रेल्वे मैदान पंढरपूर येथे आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन मनसे नेते दिलीपबापू धोत्रे,यांच्या हस्ते
भैरवनाथ शुगर चे कार्यकारी संचालक अनिलदादा सावंत, मनसे जिल्हा अध्यक्ष प्रशांत गिड्डे, यश नागेश भोसले,नगरसेवक श्रीनिवास बोरगावकर यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले,,
यावेळी तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील,बाळासाहेब सूर्यवंशी,अमोल अटकळे, तेजस गांजले,गणेश पिंपळणेरकर, महेश पवार,पत्रकार अभिराज उबाळे,नागेश इंगोले, पत्रकार महालिंग दुधाळे,पत्रकार साळुंखे,इत्यादी उपस्थित होते,,

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button