Pandharpur

ॲग्लो उर्दू हायस्कूल पंढरपूर यांच्यावतीने गरजूंना धान्य किट वाटप

ॲग्लो उर्दू हायस्कूल पंढरपूर यांच्यावतीने गरजूंना धान्य किट वाटप

प्रतिनिधी रफिक आतार

अँग्लो उर्दू हायस्कूल पंढरपूर यांच्यावतीने लॉकडाऊन च्या काळात कामगारांची मजुरी बंद होती छोटे व्यावसाय बंद होते त्यामुळे सर्वसामान्य गरीब कुटुंबाची आर्थिक कोंडी निर्माण झाली होती सर्व देशावर हे संकट आले असताना एक मदत नव्हे
कर्तव्य म्हणून मा संस्थेचे अध्यक्ष हिपरगी (सर) सर्व संस्थाचालकाच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे मुख्याध्यापक श्री गोटे सर यांनी सर्व शिक्षण वर्ग यांच्या सहकार्याने आज रमजान सणाचे औचित्य साधून सणाचे साहित्य वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाला बशीर तांबोळी,(मुन्ना शेख),(पत्रकार रफीक आत्तार)
माजी सभापती शिक्षण मंडळ पंढरपूर नगरपालिका (माजी अध्यक्ष मुस्लिम युथ फेडरेशन) उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button