Nandurbar

नंदुरबार शहरात दोन गटांत वाद होऊन जोरदार दगडफेक..

नंदुरबार शहरात दोन गटांत वाद होऊन जोरदार दगडफेक..

फहिम शेख नंदुरबार

नंदुरबार : नंदुरबार शहरात सोमवारी दिनांक ९ ऑगस्ट रोजी रात्री साडे दहा आकाराच्या सुमारास बिसमिल्ला नगर व चिंचपाडा भिलाटी भागातील मुख्य प्रवेश व्दार जवळ दोन आदिवासी समाजाचे युवक हे लघुसंघी साठी थांबले त्याला काही मुस्लिम महिलांनी विरोध केला.त्याचा राग येवुन त्यांनी परत आपल्या घरा जवळ जाऊन दहा ते पंधरा मुले जमवली आणि मुस्लिम वस्तीच्या दिशेने दगडफेक केली त्याला प्रत्युत्तर म्हणुन मुस्लिम वस्तीने देखील दहा ते पंधरा लोकांनी युवकांनी त्यांचा प्रत्युत्तर दाखवत दगडफेक केली. त्याअनुषंगाने नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला आहे या गुन्ह्यामध्ये जवळपास ३३ आरोपी निष्पन्न केलेले आहे त्यापैकी काल रात्री सहा आरोपी अटक करण्यात आली आहेकाल दिनांक ९ ऑगस्ट रोजी झालेल्या गुन्ह्यातील फरार आरोपी होते त्यांचा शोध पोलीस घेत होते आज दिनांक १० ऑगस्ट रोजी सुध्दा सकाळी साडे दहा पवणेअकराच्या दरम्यान त्यांनी येऊन पांच ते सात मिनट परत दगडफेक करण्याचा प्रयत्न केला याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत अपर पोलीस अधीक्षक विजय पवार एस. डी. पी. ओ सचिन हिरे, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अर्जुन पटले पोलिसांचा फौजफाटा बिस्मिल्ला नगर व चिंचपाडा भीलाटी येथे पहोचले व सर्व प्रस्थीती नियंत्रणात आणली आज दिनांक १० ऑगस्ट रोजी सकाळी देखील दगडफेक करणाऱ्यामधले चे युवक आहे त्यांचे नाव निष्पन्न केलेली आहे आणि सदर दगडफेक करणारे युवक ज्या दिशेने पडाले त्या दिशेने पोलीस पथके रवाना केले आहे त्यां ताब्यात घेण्यासाठी सध्या या ठिकाणी पूर्णतः शांतता असुन पोलिसांच प्रस्थीतीवर पुर्व नियंत्रण आहेअश्रू धुराच्या नळकाद्या फोडण्यात आल्या होत्या परंतु आज दिनांक १० ऑगस्ट रोजी जी प्रस्थीती होती त्याचे स्वरूप कमी होते त्यामुळे आज सकाळी अश्रू धुरांचा वापर करण्याची आवश्यकता पडली नाही काल रात्री दोन दुचाकी वाहनांचा नुकसान झालेला आहे तर आज सकाळी देखील एक दुचाकी वाहनांचे नुकसान झालेला आहे त्यांचा पंचनामा करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी आवाहन केले आहे की कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका नंदुरबार पोलीस सदैव रस्त्यावर आहे आपल्या संरक्षणासाठी काही काळजी
करू नका जर कोणी अफवा पसरवत असेल तर त्याची माहिती तात्काळ शहर पोलिस ठाण्याचे अधिकारी नियंत्रण कक्षात द्या जेणे करून त्यांच्यावर वेळीच करने शके होईल..

संबंधित लेख

Back to top button