Jalgaon

जळगाव जिल्ह्यात दिवसभरात 4 कोरोना बाधित रुग्ण.. तर 4 रूग्ण बरे

जळगाव जिल्ह्यात दिवसभरात 4 कोरोना बाधित रुग्ण.. तर 4 रूग्ण बरे

जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालानुसार आज दिवसभरात 04 बाधित रूग्ण आढळले आहेत. तर 04 रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तसेच आजचे मृत्यू 00 आहेत.

जळगाव शहर- 01 , जळगाव ग्रामीण- 00, भुसावळ-03, अमळनेर-00 , चोपडा-00 , पाचोरा-00 , भडगाव-00 , धरणगाव-00 , यावल- 00 , एरंडोल- 00 , जामनेर-00 , रावेर-00 , पारोळा-00 , चाळीसगाव-00, मुक्ताईनगर-00 , बोदवड-00आणि इतर जिल्हे 00 असे एकुण 04 बाधित रूग्ण आढळले आहेत.

जिल्हा रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालत आज भुसावळ तालुक्यातून तीन तर जळगाव शहरातून एक असे एकुण चार बाधित रूग्ण आढळून आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ लाख ४२ हजार ६९० बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार ९० रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर २५ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. तसेच आतापर्यंत २ हजार ५७५ बाधित रूग्णांच उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे,अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्स डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

संबंधित लेख

Back to top button