Jalgaon

जळगांव सिव्हिल हस्पिटलमध्ये अपंगाना नाहक त्रास सहन करावा लागतोय अधिकारी मस्त जनता मात्र त्रस्त

जळगांव सिव्हिल हस्पिटलमध्ये अपंगाना नाहक त्रास सहन करावा लागतोय अधिकारी मस्त जनता मात्र त्रस्त

प्रतींनिधि – प्रवीण पाटील
गेल्या दोन वर्षा पासून अपंग बांधवांना अपंग प्रमान पत्रा साठी वारंवार फेऱ्या कराव्या लागत आहे मात्र ह्या सगळ्या गोष्टीन वर तोडगा काढण्या ऐवजी अपंग बांधवांना नाहक त्रास दिला जात आहे अपंग प्रमाणपत्र मिळवण्या साठी अपंग बांधवांना सिव्हिल हस्पिटल मध्ये एक नव्हे दोन नव्हे तीन ते चार वेळा चकरा माराव्या लागतात आणि ही गोष्ट अपंग बांधवा न साठी डोके दुखी ठरत आहे मात्र प्रशासन ह्या वर मूग गिळून शांत बसण्यात च समाधान मानतय गेल्या दोन वर्षंपासून कोरोना सारख्या महामारी आजाराने जनता हैराण झाली होती.तसेच नागरिकांची गर्दी होऊ नये म्हणुन सदरील बोर्ड ने अपंग बांधवा न साठी टोकन पद्धतीने तपासणी करण्याचे ठरविले ह्या निरर्णयाचे ही अपंग बांधवांनी स्वागत केले होते परंतू ह्या निर्णयाला ही सिव्हिल बोर्ड कडून गाल बोट लावला गेला अपंग बांधवांना पहिल्या फेरीत टोकन दिलं जातं दुसऱ्या फेरीत तपासणी साठी बोलविले जाते परंतू सदरील हॉस्पिटल मध्ये डॉक्टर च वेळेवर हाजिर राहत नाही तसेच काही अपंग बांधवांना तपासणी वीणा च घरी परताव लागत वारंवार फेऱ्या करून ही अपंग बांधवांच्या पदरी निराशा च येते असाच प्रकार गुरुवारी परत एकदा अनुभवायला मिळाला गुरवारी टोकन मिळालेल्या मानसिक त्रास असलेल्या अपंग बांधवांना तपासनी साठी बोलाविण्यात आले होते अपंग बांधव हे सकाळ पासून नंबर तपासणी साठी उभे होते माञ डॉक्टर उशिरा आल्याने माञ कल्लोळ माजला ह्यात काही अपंग बांधवांची तपासणी झाली मात्र काहीना आपल्या मूळ वाटेकडे तपासणी वीणा परतावं लागल हया गलथान कारभारा विषयी ह्या अगोदर ही विवीध वृत् पत्रानी बातम्या ही प्रसारित केल्या होत्या विविध अपंग संघटनांनी निवेदने दिली गेली होती मात्र सदरील बोर्ड चे अध्यक्ष व सदस्य यावर तोडगा काढण्यास अपयशी ठरल आहे तसेच सदरील बोर्ड हे मनमानी कारभार करत आहे ह्या सगळ्या गोष्टींचा अपंग बांधवांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे सदरील बोर्ड बरखास्त करुन नवीन बोर्ड स्थापन केलं जावं अशी अपेक्षा अपंग बांधवानी व्यक्त केली तसेच प्रशासनाने ह्या कडे तातडीने लक्ष द्यावं व अपंग बांधवांना वेळेवर प्रमान पत्र मिळावे तसेच ह्या पुढे ही अशीच परिस्थिती राहिली तर अपंग बांधवांना नाईलाजास्तव उपोषण करावं लागेल अस मत प्रहार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब पाटिल यांनी बोर्ड ला इशारा दिला आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button