Amalner

अमळनेर तालूक्यामध्ये पाणी फाऊंडेशन आयोजीत सत्यमेव जयते समृद्धगाव स्पर्धेच्या गावकरी बंधूभगिनीच्या एकदिवशिय दूसर्‍या बॅचचे प्रशिक्षन पडले पार

अमळनेर तालूक्यामध्ये पाणी फाऊंडेशन आयोजीत सत्यमेव जयते समृद्धगाव स्पर्धेच्या गावकरी बंधूभगिनीच्या एकदिवशिय दूसर्‍या बॅचचे प्रशिक्षन पडले पार

अमळनेर : आपली गावे समृद्ध बनवनेसाठी अमळनेर तालूक्यामध्ये पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून समृद्धगाव योद्ध्यांना जल व मृदा संधारण,पाणी व पिक व्यवस्थापन,लखपती किसान,वृक्ष व जगंलाची वाढ करणे,सवरक्षित कूरण क्षेञ निर्माण करणे,बचत गटाच्या महिलाना मार्केटचे ज्ञान ऊपलब्ध करून देणे,तसेच शासणाच्या योजनाची जोड देवून गावामध्ये समृद्धी आणने या घटका वरती पाणी फाउंडेशन च्या माध्यमातून गेली दोन वर्ष झाले समृद्ध गाव स्पर्धेचे काम सुरू आहे पण कोरोनाच्या परिस्थितीमध्ये गावकरी यांना एकत्र येता येत नव्हते पण कोरोना वैश्विक महामारीच्या परिस्थितीमध्ये शिथिलता आल्यामुळे समृद्ध गाव स्पर्धेतील काम करणारा समृद्ध गाव योद्ध्यांना प्रेरणा देण्यासाठी तसेच गावांमध्ये एक ऊर्जा व नवचेतना निर्माण करण्यासाठी तालूक्यातिल मंगरूळ,नगाव खू,नगाव बू,तांदळी, या गावातिल समृद्धगाव चे स्वप्न बघनार्‍या बंधूभगिनींना रोटरी क्लबच्या सभागृहामध्ये एक दिवशिय प्रशिक्षन पाणी फाऊंडेशन टिमचे माध्यमातून देणेत आले या प्रशिक्षनामध्ये अमळनेर मनरेगा ए पी ओ ठाकरे साहेबव टि पी ओ किशोर पाटील हे देखिल प्रशिक्षनास ऊपस्थित होते या प्रशिक्षनासाठी पाणी फाऊंडेशनचे तालूका समन्वयक सुनिल पाटील,मास्टर ट्रेनर राजेश हिवरे ,तांञिक प्रशिक्षक प्रणय गोरिवले,तूषार राऊत,सामाजिक प्रशाक्षक सिमा पाडवी यांनी गावकरी यांना खूप प्रेरदाई व दिशादर्शक ज्ञान वेगवेगळ्या खेळ,वेगववेगळ्या फिल्म,व वेगवेगळ्या गितातून दिले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button