India

महत्वाचे..पुरुषांच्या दाढी मुळे महिलांना जावे लागत आहे “या”आजाराला सामोरे..!

महत्वाचे..पुरुषांच्या दाढी मुळे महिलांना जावे लागत आहे “या” आजाराला सामोरे..!

सध्या पुरुषांमध्ये भली मोठी दाढी ठेवण्याची फॅशन आहे.जो उठतो तो दाढी ठेवतो..आणि हा ट्रेंड तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणत दिसत आहे. पण त्यांच्या ह्या फॅशनचा त्रास महिलांना भोगावा लागत आहे.आपल्याला हे जाणून धक्का बसेल कि या पुरुषांच्या दाढीमुळे स्त्रियांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे.

दाढी तर पुरुष ठेवतात त्याचा स्त्रियांना कसे काय आजार कसे होतील..? आणि कसे..?
नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात ही गोष्ट समोर आली आहे.सध्या अनेक महिलांना युरिन इनफेक्शन होण्याचे प्रमाण वाढले आहे.युरिन इन्फेक्शन फंगल इन्फेक्शन, गजकर्ण किंवा त्वचेचे रोग स्वच्छता न पाळल्याने,ओले कपडे घालण्याने होतात. अनेक प्रकारचे बॅक्टरीया मुळे पण हे इन्फेक्शन होऊ शकते. अश्या अनेक ज महिला ज्या अगदी स्वच्छ राहतात आणि स्वतःची काळजी घेतात त्यांना सुद्धा युरिन इन्फेक्शन झाले तेंव्हा कारण कळत नसल्याने डॉक्टरांनी या महिलांशी चर्चा केली असता अशा स्त्रियांच्या ९० % पतींनी दाढी ठेवली होती.सर्वात महत्त्वाचे म्हणजे पुरुषांच्या दाढीमध्ये कुत्र्यांच्या अंगावर जितके बॅक्टरीया असतात त्याच्यापेक्षा जास्त बॅक्टरीया हे पुरुषांच्या दाढीमध्ये असतात.हे विज्ञानाने सिद्ध केले आहे.

सध्या बदलत्या लैंगिक भावना पद्धती यामुळे जोडीदारामध्ये काम क्रीडा करताना ओरल सेक्स वर जास्त भर असतो. आज काल तरुण वयातील अनेक मुली मुले संबंध ठेवत असतात आणि ते करताना याच पद्धतीचा अवलंब करतात.
आणि हे करत असताना पुरुषांच्या दाढीमधील अनेक बॅक्टरीया स्त्रीच्या त्या खाजगी भागात शिरतात. तसेच ती क्रिया करताना पुरुष हे आपल्या लाळेबरोबर दाढीतील बॅक्टरीया तिथे सोडतात.त्यामुळे त्या जागी अनेक प्रकारचे इन्फेक्शन होते. त्यामुळे खाजणे, त्वचा लाल होणे, त्या भागात इजा होणे,लघवी करताना जळजळ होणे,साधारण पणे आग होणे इ समस्या महिलांना होत आहेत.

तसेच पुरुष दाढी ट्रि म करण्यासाठी किंवा केस कापण्यासाठी सलून मध्ये जातात त्यावेळी एकच कात्रीचा तसेच मशीनचा किंवा कंगव्याचा वापर केला जातो. त्यामुळे या माध्यमातून अनेक हानिकारक बॅक्टरीया पुरुषांच्या दाढीमध्ये तसेच केसांमध्ये प्रवेश करतात.व नंतर स्त्रियांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. विवाहित, अविवाहित तरुण मुलीना युरिन इन्फेक्शन, तसेच गर्भाशयाचे आजार होण्याची शक्यता आहे. तेंव्हा पुरुषांनी दाढी ठेवताना विचार पूर्वक ठेवावी.की जेणे करून एक आनंददायी जीवन आपल्या साथीदारासोबत ते जगू शकतील.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button