Korpana

कोरपना तालुक्यात अवैध धंद्याला आला ऊत दारू, मटका, जुगाराचा व्यवसाय जोरात पोलिस प्रशासन, लोकप्रतिनिधी, कुंभकर्ण अवस्थेत

कोरपना तालुक्यात अवैध धंद्याला आला ऊत
दारू, मटका, जुगाराचा व्यवसाय जोरात पोलिस प्रशासन, लोकप्रतिनिधी, कुंभकर्ण अवस्थेत

कोरपना प्रतिनिधी- चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुका मागासलेला दुर्गम असल्याचे अख्या महाराष्ट्राला माहिती आहे परंतु आता याच तालुक्यात दारु, मटका, जुगार, गांजा हा तालुकामध्ये समोर आले आहे. कोरपना तालुक्यातील कोरपना वनसडी परसोडा गडचांदूर नांदा कोरपना शहरामध्ये बाजारवाडी शाळेजवळ तहसील कार्यालय जवळ मुख्य मार्गाच्या बाजूला अशा अनेक ठिकाणी अवैद्य व्यवसाय खुलेआम विक्री होत आहेत पोलीस स्टेशन च्याहाके वरच असलेल्या अंतरावर दारू मटका सुरू असून याकडे कोरपना पोलीस कमालीचे दुर्लक्ष करीत आहेत असा आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A)प्रदेशाध्यक्ष प्रिया खाडे यांनी केला आहे तेव्हा वरिष्ठांनी त्या कडे लक्ष देऊन कोरपना तालुक्यातील अवैद्य सुरू असलेले व्यवसाय बंद करावे अशी मागणी केली जात आहेत या गावात अवैध दारू जुगार, मटका गांजा या व्यवसायाने चांगलाच जोर घरला आहे. स्थानिक नागरिकांना लोकप्रतिनिधीना, आणि पोलीस प्रशासनाला याची माहिती असली तरी कुंभकर्णाच्या झोपीचे सोंग घेऊन निद्रा आहे. चार दोन नागरीक दारु बंदीसाठी पुढाकार घेत
तालुक्यातील दारु, मटका, गांजा या सारखा व्यवसाय हा जोराने चालु आहे. कोरपना तालुक्यात या मोठमोठ्या गावात सर्व हे व्यवसाय जोराने चालतात या संबंधीची निवेदन पालकमंत्री जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना देऊनही यावर अधिकारी काना डोळा करत
आहे. परीसरात दारुची वाहतूक किंवा अवैध धंधाविषयी माहिती नागरिकांनी पोलीसात यावी. तातडीने कारवाई करीत त्यांच्या मुसक्या आवळल्या जाईल.यांचीच वाट तर पोलीस विभाग पहात नसतील ना अशी चर्चा नागरिकांत सुरु आहे यासाठी नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे.
सट्टा मटका
असले तरी पोलीस विभागांनी मोन धरल्याचे दिसुन येत आहे. तर काही लोकप्रतिनिधी मटका, गांजा या व्यवसायाला पुढाकार देत
असल्याचे दिसून येत आहे. परंतु समाजातील लोकांचे संसार उद्धवस्त होत असल्याने अश्या
पोलीस कर्मचारी कुम्भकर्णाच्या झोपरीत आहे यात काही शंका नाही. परंतु कोरपना तालुक्यातील
प्रशासनाने कुंभकर्णाची झोप घेऊ नयेत हे सर्व व्यवसाय नष्ट करावे अशी मागणी सधा नागरिक करीत आहे दिलेल्या निवेदनाला पोलीस विभागाने कारवाई न केल्यास येत्या आठ दिवसात कोरपना पोलीस विभागांच्या विरोधात आंदोलन छेडू असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) विदर्भ प्रदेश अध्यक्षा तथा चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष प्रिया ताई खाडे यांनी यावेळी दिला महिला बंदीच्या सदस्यांनीही केली आहे.

संबंधित लेख

Back to top button