Yewala

येवल्यात अवैद्य धंद्याचा सुळसुळाट , येवला शहर पोलीस स्टेशन निरीक्षक यांनी चालविलेल्या मनमानीस आळा घाला .राष्ट्रीय काॅगेस चे मंगलसिंग परदेशी यांची निवेदनद्वारे मागणी.

येवल्यात अवैद्य धंद्याचा सुळसुळाट , येवला शहर पोलीस स्टेशन निरीक्षक यांनी चालविलेल्या मनमानीस आळा घाला .राष्ट्रीय काॅगेस चे मंगलसिंग परदेशी यांची निवेदनद्वारे मागणी.

शांताराम दुनबळे नाशिक

नाशिक : येवला शहर विधानसभा युवक काँग्रेस येवला व लासलगाव विधानसभा अध्यक्ष मंगलसिंग परदेशी यांनी येवला शहरामध्ये विविध ठिकाणी अवैद्य धंद्याचा सुळसुळाट झाला आहे मटका व जुगार दारू विक्री गुटका गांजा हे सर्रासपणे खुलेआम विक्री सुरू आहेत मात्र त्याकडे येवला शहर पोलीस स्टेशन चे कोणत्याही प्रकारचे लक्ष दिसून येत नाही परंतु सदरचे सुरू असलेल्या अवैध धंदे हे सार्वजनिक ठिकाणी सुरू आहे त्यामुळे सर्वसाधारण व गोरगरीब जनतेला त्याचा त्रास होत आहेत येवला शहर पोलीस पहिल्या पासून दुर्लक्ष करून मनमानी कारभार सुरु असल्याने अवैद्य धंद्याचा सुळसुळाट झाला आहे ठाणे नविन निरीक्षक साहेब श्री मथुरे साहेब यांनी नुकताच दहा ते पंधरा दिवसापूर्वी चार्ज घेतलेला आहे तहसीलदार, जिल्हा पोलीस अधीक्षक, अप्पर पोलिस अधीक्षक, ङि वाय एस पी यांच्या कङे निवेदन अर्जाद्वारे सर्व अधिकारी यांना अवैध धंदे येवला शहरात सुरू असलेले वरील प्रमाणे अवैध धंदे तात्काळ बंद करण्यात यावे . सदरचे धंदे तात्काळ बंद करण्यात आले नाही तर तीव्र स्वरूपाचे पक्षातर्फे आंदोलन करण्यात येईल अशा इशारा दिगंबर राम आव्हाड संतोष गायकवाड विशाल पाटील संग्राम गौरव आहेर ,मनोज गाडेकर, शुभम भाऊ महेश भडांगे संदीप भाऊ मोरे एकनाथ भाऊ गायकवाड यांनी दिला आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button