Amalner

बेकायदेशीर मुरूम वाहतूक बंद करावी..अन्यथा उपोषण..भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोशचे तालुकाध्यक्ष ऍड अभिजित बिऱ्हाडे

बेकायदेशीर मुरूम वाहतूक बंद करावी..भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोशचे तालुकाध्यक्ष ऍड अभिजित बिऱ्हाडे

अमळनेर येथे अवैध गौण खनिज मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जाते.या वाळू आणि मुरूम माफियांसमोर प्रशासन देखील हतबल आहे.मौजे एकलहरे ता. अमळनेर येथील लौकी नाल्यात बुडून एका निष्पाप मुलाला जीव गमवावे लागला. त्या निष्पाप मुलाची आईस न्याय मिळावा व बेकायदेशीर मुरुम वाहुन नेणार्यांवर कायदेशीर कार्यवाही व्हावी.अश्या प्रकारचे निवेदन देण्यात आले आहे.या संदर्भात दि ५/१०/२०२१ रोजी तहसील कार्यालय अमळनेर येथे आमरण उपोषणाचा इशारा भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश चे तालुका अध्यक्ष, ॲड अभिजित पी बिऱ्हाडे यांनी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button