Bollywood

मला ह्या प्रकारचे पुरुष आवडतात..! अजून काय म्हणाली मलायका अरोरा..

मला ह्या प्रकारचे पुरुष आवडतात..! अजून काय म्हणाली मलायका अरोरा..

मुंबई बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच वेगवेगळ्या गोष्टींमुळे चर्चेत असते! मलायका फिटनेस,ड्रेसेस,आणि बोल्डनेस साठी खूप प्रसिद्ध आहे.सोशल मीडियावर ती खूप सक्रिय आहे.
सध्या मलायका तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे.मलायका सुपर मॉडेल ऑफ द इयर ह्या रिअॅलिटीशोमध्ये परीक्षक आहे. ह्या शो मध्ये मिलिंद सोमण देखील तिच्या सोबत परीक्षक आहे. मिलिंद सोमणने एक प्रश्न विचारला की पुरुषांमधील कोणत्या गोष्टी मलायकाला आकर्षित करतात ? यावर तिने दाढी नसलेला माणूस मला नाही आवडत, त्याला दाढी तर असलीच पाहिजे.तसेच जो उत्तम फ्लर्ट करतो व त्यासोबत तो एक चांगला किसर असला पाहिजे यावेळी असे मलायका म्हणाली.

सध्या मलायका तिच्या पेक्षा वयाने खूप लहान असलेल्या अर्जुन कपूर सोबत रिलेशनशिप मध्ये आहे.त्यामुळे ती खूपच ट्रोल झाली होती. सोशल मीडियावर फोटो शेअर करत दोघांनी त्यांच्या रिलेशनशिप जगजाहिर केले होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button