Bollywood

रेखा सोबत मी एन्जॉय केल..!आणि पुढे गेलो..!पाकिस्तानी क्रिकेटर इम्रान खान..!

रेखा सोबत मी एन्जॉय केला..!आणि पुढे गेलो..!पाकिस्तानी क्रिकेटर इम्रान खान..!

पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान विविध कारणासाठी नेहमीच चर्चेत राहतात. क्रिकेटर असताना इमरान खानची ‘प्लेबॉय’ ची इमेज होती.अनेक अभिनेत्री आणि इतर महिलांसोबत त्यांचे संबध होते.यातील सर्वात जास्त चर्चा बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री रेखासोबत असलेल्या संबंधांची झाली. हा विषय त्या काळात नेहमीच मीडिया आणि जनतेसाठी चर्चेचा होता.यावर मोठ्या प्रमाणात टीकाही झाल्या.आता पुन्हा संबंधाबाबत इमरान खानचा एक जुना इंटरव्ह्यू सध्या व्हायरल होत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री रेखा ७० आणि ८० च्या दशकात सर्वात लोकप्रिय अभिनेत्री होती.ती नेहमीच तिच्या व्यक्तिगत आयुष्यामुळे आणि तिच्या बोल्डनेस मुळे चर्चेत राहिली.आजही तिची लोकप्रियता कमी झालेली नाही. याकाळात इमरान खानसोबत तिच्या अफेअरची चर्चा खूपच रंगली होती. स्टार न्यूज च्या एका अंकात रेखासोबतच्या रिलेशनशिपबाबत इमरान खानची प्रतिक्रियाची छापली होती. आणि आता पुन्हा ते पेपरचे कात्रण सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.यात इमरान खान म्हणाला होता की, काही काळासाठी ह्या अभिनेत्रीची साथ मला खूप आवडली. मी एन्जॉय केलं आणि पुढे गेलो. पण मी कोणत्याही सिने अभिनेत्रीसोबत लग्न करण्याचा विचारही करू शकत नाही.

ह्या आर्टिकल नुसार या लग्नाने रेखाची आई खूप आनंदी होती. तिने यासाठी ज्योतिषासोबतही बोलणं केली होती आणि कुंडलीही दाखवली होती. आर्टिकलमधून हेही समजतं की, या नात्यासाठी रेखाच्या परिवाराकडून शिक्कामोर्तब झालं होतं.
इमरानने त्यावेळी मुंबईत रेखासोबत क्वालिटी टाइम घालवला होता आणि दोघे साधारण एक महिना एकत्र होते. दोघांना अनेकदा मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर बघितलं गेलं. दोघे बरेच जवळ होते आणि एकमेकांवर प्रेम करत होते.
१९९३ मध्ये पाकिस्तानने क्रिकेट वर्ल्ड कप जिंकल्यावर इमरान खानने क्रिेकेटपासून सन्यास घेतला.त्यानंतर २०१८ मध्ये इम्रान राजकारणात सक्रिय झाला आणि आता तो पाकिस्तानचा पंतप्रधान आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button