Pandharpur

मी धाडस सामाजिक संघटना संस्थापक अध्यक्ष शरद दादा कोळी

मी धाडस सामाजिक संघटना संस्थापक अध्यक्ष शरद दादा कोळी

रफिक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : मला आज रोजी शनिवार दिनांक 7=8 2021 रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास सदरची माहितीआशी मिळाली कि आज सकाळी आठच्या सुमारास
जवळपास 85 ते 90 वय गटाच्या आजीबाईचे नाव सोनाबाई निवृत्ती गुरुवे गाव हत्तुरे वस्ती कुमठे सोलापूर या ठिकाणच्या आहेत त्यांना आज सकाळी आठच्या सुमारास तानाजी माने राहणार सुळाची वाडी तालुका मोहोळ यांनी या आजीबाईला मारहाण करून बेगमपुर येथे भीमा नदीच्या कडेला सोडून दिले दिवसभरात आजीबाई बीना आन पाण्या ने ती तडफडत होती ही माहिती माझे मित्रबालाजी रामचंद्र सरवळे यांनी मला रात्री साडेनऊ च्या आसपास फोन द्वारे वरील घटना कळविले त्यानंतर
मि व माझ्या सोबत असलेले माझे अंगरक्षक ज्यांनी माझ्या जीवाची 24तास स्वतःच्या जीवाची पर्वा न करता क्षणाक्षणाला काळजी घेणारे पोलीस कॉन्स्टेबल बक्कल नंबर 323 किसन कोलते साहेब व पोलीस सतीश यनगुले साहेब बक्कल नंबर 627 आम्ही तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन अन्यायग्रस्त आजी सोनाबाई निवृत्ती गुरुवे यांच्याशी सविस्तर चर्चा केली त्यानंतर त्यांनी मला सांगितले मोहोळ येथील मोठे यापारी कवठेकर यापारी यांच्या शेतात तानाजी माने हा इसम कामाला आहे त्या ठिकाणी या आजीची लेख त्यांच्या मुलीला भेटायला गेले असताना तानाजी माने यांनी आजीला तू ईथे का आली म्हणून उचलुन जमिनीवरती आपटून मारहाण करून त्यांना सकाळी आठच्या सुमारास बेगमपुर येथे भीमा नदीच्या कडेला आणून सोडले मी या प्रकरणाची तात्काळ दखल घेत संबंधित आजी वरती अन्याय झालेली घटना संबंधित मोहोळ पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सायकर साहेबांना फोन द्वारेरात्री 09:58 यांनी सविस्तर सदर घटनेची माहिती दिलीपोलीस निरीक्षक सायकर साहेब यांनी या प्रकरणाची दखल घेत तात्काळ संबंधित आजीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यास सांगितले त्या आजीला न्याय मिळवून देवो आणि रीतसर संबंधितावर गुन्हे दाखल करून कारवाई करू असे मला आश्वासन दिले आजीबाईला रात्री पाहुणे दहाच्या सुमारास
बेगमपूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सरकारी हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले त्या ठिकाणी उपस्थित मेडिकल ऑफिसर अविनाश ज्ञानेश्वर शिवशरण व सिस्टर ज्योती कुंभार गुंजेगाव कर मॅडम त्यांच्या स्टॉप ने तात्काळ त्यांच्यावर प्राथमिक स्वरूपाचे उपचार केले त्या आजीला उचलून जमिनीवर ती आपल्या मुळे त्यांचा डावा पाय कमरेच्या खालची बाज प्राथमिक निरीक्षण अनुसार डाव्या बा हेजूचा पाया चे हाडूक निसटला आहे त्यामुळे त्यांना चालता येत नाही उभा राहता येत नाही या ठिकाणी पुढील उपचार होत नाही म्हणून संबंधित आजीबाई यांना सोलापूर शासकीय रुग्णालय येथे पुढील उपचारासाठी पाठवले आहे
मी धाडस सामाजिक संघटना संस्थापक अध्यक्ष शरद दादा कोळी आज या प्रकरणाची दखल घेत पोलिस प्रशासनाला सोशल मीडियाच्या माध्यमातून विनंती करतो
विकृत प्रवृत्तीच्या लोकांना अशा नराधमांना पोलीस खाक्या दाखवून त्यांच्यावर कडक स्वरूपाची कारवाई करुन तात्काळ त्याला जेलमध्ये घालण्यात यावे या माध्यमातून लोकांमुळे समाजात ही पोस्ट माझ्या मोठी पाण्यासाठी किंवा नावासाठी करत नाही केवळ समाजामध्ये असे अनेक प्रकार घडतात वेगवेगळ्या स्वरूपाचे तर माझ्यासारखं तुमच्यासारखे अनेक तरुण युवकांनी पुढे येऊन अन्यायग्रस्त लोकांना मदत करावी या पोस्टमध्ये आहेच हेतू आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button