Parola

अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद तर्फे सागर रमेश पारधी यांची नियुक्ती

अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद तर्फे सागर रमेश पारधी महाळपुर कर यांची नियुक्ती

अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद तर्फे महाळपुर ता.पारोळा गावचे बिनविरोध ग्रामपंचायत सदस्य तथा ग्रामसंवाद सरपंचसंघ जळगाव जिल्हा सचिव, सागर रमेश पारधी यांची अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद तर्फे जळगाव जिल्हा महासचिव पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे सोशल मीडियावर तसेच ईतर माध्यमातुन व प्रत्यक्ष भेटुन स्वागत व अभिनंदन करत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button