Khirdi

अखिल भारतीय ओबीसी महासंघ तालुका अध्यक्षपदी हेमराज किरंगे

अखिल भारतीय ओबीसी महासंघ तालुका अध्यक्षपदी हेमराज किरंगे

प्रवीण शेलोडे खिर्डी

खिर्डी : अखिल भारतीय ओबीसी महासंघ तालुका अध्यक्षपदी खिर्डी खुर्द येथील हेमराज किरंगे यांची राष्ट्रीय प्रदेश बैठकीत निवड करण्यात आली ही निवड राष्ट्रीय अध्यक्ष व संस्थापक रवीकुमार स्वामी यांच्या आदेशा वर करण्यात आली. सदर बैठकीस राष्ट्रीय महिला अध्यक्षा मा. तेजस्वी पोतदार राष्ट्रीय उपाध्यक्ष विनोद भामरे राष्ट्रीय सचिव गजानन मिरजे सरचिटणीस मा. कुमार कुंभार प्रसिद्धीप्रमुख गणेश नकाते प्रभारी प्रदेश अध्यक्ष संतोष पाटील महिला प्रदेश अध्यक्षा कमलाबाई राठोड संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button