Faijpur

शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी असे निवेदन पोलिस स्टेशनला देण्यात आले आहे

शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी असे निवेदन पोलिस स्टेशनला देण्यात आले आहे

सलीम पिंजारी फैजपूर तालुका यावल

फैजपूर : आज रोजी फैजपूर पोलीस स्टेशन ला वसीम रिझवी अध्यक्ष शिया वक्फ बोर्ड रा. लखनऊ (UP) याचेवर, याने दि 15 मार्च 2021 रोजी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे याचिकेमध्ये नमूद केले आहे की मुस्लिम समाज्याचे पवित्र धर्म ग्रंथ कुराण मध्ये असलेल्या 26 आयात वगळावे . सदर 26 आयात मध्ये आतंकवाद ला प्रोत्साहन दिले गेले आहे अशे नमुद करून याचीकेत दर्शवित आहे तसेच वसीम रिझवी याने अनेक खोटे व बिनबुडाचे आरोप केलेले आहे . त्याने केलेल्या अश्या गैर कृत्यामुळे या देशाच्या संपूर्ण मुस्लिम लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहे म्हणून वसीम रिझवी यांचेवर IPC 295 , व IT ऍक्ट प्रमाणे कायदेशीर गुन्हा करण्यात यावा वगैरेची संपूर्ण सविस्तर फिर्याद पोलिस स्टेशन ला आज रोजी देण्यात आली आहे सदर फिर्याद वर मा कुर्बान शेख नगर सेवक फैजपूर , मा शकील शेख शिव वाहतूक सेना अध्यक्ष यावल तालुका , मा आवेश भांजा शिव वाहतूक सेना फैजपूर शहर प्रमुख , मा अख्तर पै , मा कामिल पै वगैरे प्रतिष्टीत नागरीकांच्या सह्या आहेत तसेच येत्या 2 दिवसात वसीम रिझवी याचेवर गुन्हा दाखल नाही झाल्यास मुस्लिम बांधवा तर्फे प्रांत कार्यलय फैजपूर येथे बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल याची शासनाने नोंद घ्यावी असे तक्रारीत नोंद करण्यात आली आहे सदर ची पोस्ट सर्व मुस्लिम बांधवांनी आपल्या ग्रुप मार्फत संपुर्ण महाराष्ट्रात, भारतात पाठवावी ही विनंती सदर ची तक्रार मा कुर्बान भाई शेख ,मा शकील पहेलवान, मा आवेश भांजा, मा अख्तर पहेलवान , मा कामिल पहेलवान अश्यांनी फैजपूर पोलीस स्टेशन ला दिलेली आहे. शकील पैलव्हान सेवानिवृत्त फौजदार
फैजपूरचे नगरसेवक शेख कुर्बान यांनी दिला आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button