Maharashtra

आरोग्या चा मुलमंत्र डोळे येणे (डोळ्यांचा संसर्ग) लक्षणं व काळजी

आरोग्या चा मुलमंत्र

डोळे येणे (डोळ्यांचा संसर्ग)
लक्षणं व काळजी

पावसाळ्यात डोळ्याच्या समस्या खूप सामान्य आहेत. त्यात डोळे येणे ही पण खूप सामान्य समस्या आहे.
यात प्रामुख्याने डोळ्याच्या बुबूळां च्या भोवतळच्या भागाला सुज येते आणि लालसरपणा येतो. यालाच Pink eye infection म्हणतात.
हा आजार बॅक्टेरिअल व्हायरल किंवा अँलर्जीक कारणाने होऊ शकतो.
हा आजार काही घतक् नाही. पण काळजी न घेतल्यास गांभीर समस्या उद्भवू शकतात.

लक्षणे :-

– डोळ्यात खाज येणे.
– डोळे लाल होणे.
– डोळ्यात सुज येणे.
– डोळ्यातून पाणी येणे.

घ्यायची काळजी :-

– अस्वच्छ हातांनी डोळ्याला स्पर्श करू नये.

– संसर्ग झालेल्या व्यक्ती चे कपडे न वापरणे.

– डोळे नेहमी स्वच्छ पाण्याने धुवत राहा..

– डोळे स्वच्छ रुमालाणे पुसत राहा.

फक्त डोळे लाल होने म्हणजे डोळे येणे आस होत नाही. पण त्रास जास्त होत असेल तर डॉक्टरांकडे नक्की जा.

डॉ. किशोर बाळासाहेब झुटे पाटील
[ होमिओपॅथी तज्ञ ]

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button